या अभिनेत्रीनेवर प्रेम करतोय सैराटमधील परश्या आकाश ठोसर?
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाचे याड अजूनही लोकांच्या डोक्यात आहे. आर्ची आणि परशाची जोडी त्यावेळी सगळ्यांनाच आवडली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खास आहे.…