पुण्यात नगररोड क्षेत्रीय कार्यालया बाहेर “भीक मांगो” आंदोलन
पुणे दि २३(प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीकडून "भीक मांगो" आंदोलन करण्यात आले. खराडी मधील 'आपले घर' परीसरात पावसाळी स्टॉर्म वॉटर पाईपलाईन नसल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात दर वर्षी पाच फूट पाणी शिरते. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन…