हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला धुळ चारत काँग्रेसची सत्ता
शिमला दि ८ (प्रतिनिधी)- हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळत सत्ता खेचून आणली आहे. हिमाचल प्रदेशात दर विधानसभा निवडणुकीत सरकार बदलण्याची प्रथा कायम असल्याचे दिसते. यंदा काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. या…