भारतीय चित्रपट केवळ असतात केवळ हिप्स आणि…
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बॉलिवूड हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तीने भारतीय सिनेसृष्टीबद्दल बोलताना दिसत आहे. अलीकडे प्रियंका…