बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळवण्यासाठी तरूणीचा स्टंट
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- बस ही सार्वजनिक व्यवस्थेसाठी ओळखली जाते. पण बसमधील गर्दी देखील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे गर्दीतही जागा मिळवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका तरूणीने…