चंद्रकांत पाटलांच्या ‘हू इज धंगेकर?’ला काँग्रेसचे ‘धीस इज धंगेकर’ने उत्तर
पुणे दि ४(प्रतिनिधी)- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्याचे कवित्व अजूनही सुरू असुन आता चंद्रकांत पाटलांच्या हू इज धंगेकर? ला काँग्रेसने धंगेकर नाऊ एमएलए असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.…