दोस्ती साठी काय पण! चित्तरंजन गायकवाडांसाठी दोस्ताचा नवस
पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणूकीत चित्तरंजन गायकवाड सरपंच पदावर निवडून आले आहेत. गायकवाड यांनी सरपंच म्हणून निवडून यावेत यासाठी त्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम यांनी नवस केला…