बाॅलीवूडमधील हे रोमँटिक कपल लवकरच अडकणार लग्नबंधनात? महाराष्ट्र खबर टीम मुंबई दि १३(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील रोमँटिक कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी लवकरच एक गुड न्यूज देणार आहेत. मागील तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघे लवकरच लग्न करणार असून २०२३ मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकणार…