‘हे हडपसर गाव आहे इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते’
पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयता गँग प्रकरणाने तर पुणे पोलीसांची चांगलीच दमछाक केली होती. पोलीसांनी काही उपाययोजना केल्या तरीही अपेक्षित यश मिळत असल्याचे चित्र नाही. त्यातही तथाकथित रील बनवण्याच्या…