पाच वर्षानंतर रंगणार आयपीएलचा उद्घाटन सोहळा
अहमदाबाद दि २८(प्रतिनिधी)- आयपीएलच्या १६ व्या सिजनची सुरूवात ३१ मार्चला होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. पण यावेळी प्रेक्षकांना आणखी एक भेट मिळणार आहे.…