डान्स बार फोडणा-या एकनाथ शिंदेच्या घराशेजारी डान्सबार सुरू
मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- ठाण्यातील डान्स बार बंद करणारा मी कार्यकर्ता आहे, असे म्हणणाऱ्या शिंदे यांच्या ठाण्यातील घराजवळचा आता डान्स बार सुरू असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांत…