घटस्फोटाच्या चर्चांवर ही प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- अभिनेत्री मानसी नाईक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसीने पती प्रदीप खरेराशी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा आहेत. हे दोघे लवकरच विभक्त होणार असे समोर आले आहे. अभिनेत्री किंवा तिचा नवरा प्रदीप खरेरा यांच्याकडून…