ही आघाडीची मराठी अभिनेत्री या व्यक्तीला करत आहे डेट
मुंबई दि १८(प्रतिनिधी) - मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता लंडन दाै-यावर गेली होती तेंव्हा तिने शेअर केलेला फोटो पाहून अनेक चर्चांना उधान आले आहे.…