चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची मारहाण करत हत्या
धुळे दि ८(प्रतिनिधी)- धुळे तालुक्यातील कुंडाणे, वेल्हाणे येथे पतीने पत्नीचा खून करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे.…