पुणेरी जगात भारी! चक्क कुत्र्याला घातले हेल्मेट
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तो पुण्यातील आहे. या व्हिडिओत आम्ही पुणेकर जगात भारी म्हणत चक्क एका कुत्र्याला हेल्मेट घालण्यात आले होते.…