शेतकऱ्यांनो! ‘जात’ सांगितली तरच खते मिळणार
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते.…