शो मॅन…फ्लाॅप शो… ते बच्चू ये तेरे बस की बात नही…
मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.दसरा मेळावाही त्याला अपवाद नाही.पण आता राष्ट्रवादी आणि शिंदे गट आमनेसामने आले…