ही प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्री लढणार लोकसभा निवडणूक?
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- देशातील संसदेचे कामकाज आजपासून नवीन इमारतीत सुरू करण्यात आले आहे. या इमारतीत आजच्या कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. यात अभिनेत्री ईशा गुप्ता आणि कंगणा रणावत यांचा समावेश होता.…