फुरसुंगीत एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आई वडील आणि मुलाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हडपसर मध्ये हा प्रकार घडला आहे. यात दुर्देवाने वडिलांचा मृत्यू झाला आहे.…