अरे वा! बँक मॅनेजर तरूणीने शेतकरी मुलासोबत थाटला संसार
नांदेड दि ९(प्रतिनिधी)- मागील काही वर्षांत शेतकरी पुत्रांना मुली मिळत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढंच काय मुली मिळत नसल्याने सोलापूरात आंदोलन देखील करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलगी देखील शेतकऱ्यांपेक्षा नोकरदाराला पसंती…