शेतकऱ्यांला कांद्याने रडवले! शेतकऱ्यांवर पदरमोड करण्याची वेळ
सोलापूर दि २७(प्रतिनिधी) - राज्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देशातील बेभरवशी निर्यात धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याला तर १० पोते कांदे विकल्यानंतर सर्व खर्च वजा करुन…