बार्शी तालुक्यातील पांगरीत शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट
बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ शिरोळा फायरवर्क्स या फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत ४० कर्मचारी काम करत होते. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.अग्निशामक दल आणि…