चाकणच्या मुख्य बाजारपेठेत बिबट्याचा धुमाकूळ
चाकण दि १६(प्रतिनिधी)- चाकण शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट परसरली होती. वन विभाग तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पण त्यामुळे बाजारपेठेत मात्र अघोषित…