पुणेकरांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुणे पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी पेशाने व्यवसायीक आणि वकील करोडीपती बंटी बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे शहरात अनेकांना गंडा घालत मोठी माया जमवली होती. पण अखेर पुणे पोलीसांनी त्यांना अटक केली…