ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे उत्साहात स्वागत
पुणे दि ३१ (प्रतिनिधी)- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असणाऱ्या लाडक्या गणरायाचे आज वाजता गाजत स्वागत करण्यात आले. दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक मंडळांना गणेश उत्सव करण्यास मनाई होती. पण आता…