गणपती बाप्पासोबत राज्यात ‘याचेही’ होणार आगमन
पुणे दि ३० (प्रतिनिधी)- गणपती उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण यंदा गणपती बप्पा येताना सोबत पावसालाही घेऊन येणार आहेत.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर मुसळधार पाऊस झाला होता. पण त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. पण…