संगीताच्या कार्यक्रमात लोकांकडून नोटांची उधळण
विरार दि ६(प्रतिनिधी)- गुजराती समाजाच्या एका संगीत कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला आहे. विरारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लोकांकडून पैशांची उधळण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
विरार पूर्व परिसरात सकवार येथे गुजराती…