राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना अटक होणार?
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.…