Latest Marathi News
Browsing Tag

Inc maharashtra

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा…

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या खाजगी व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत आले आहेत.…

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार…

हिंदू संघटनांच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांनीच दंगली घडवल्या

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यात मागील ७६ दिवसांत १० ठिकाणी दंगली झाल्या त्या जाणीवपूर्वक घडवून आणल्या आहेत. भाजपाचा जनाधार घटत असल्याने धार्मिक दंगे घडवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. कोल्हापूरात व्हॉटसअपवर मेसेज फिरत…

विधानसभा अध्यक्षांनी क्रांतीकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महिना झाला तरी अद्याप आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांचे…

मोदींचे कवच महिला खेळाडूंना नाहीतर गुन्हेगार खासदार बृजभूषणला

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- कुस्ती फेडरशेनचे अध्यक्ष व भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले असताना मोदी सरकार मात्र…

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, आघाडीच्या बैठकीत पुढील चर्चा.

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा…

देशात व राज्यात परिवर्तनाचे चित्र, भाजपाचे पानिपत करु

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसाच्या या बैठकीनंतर लवकरच…

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही

मुंबई दि २(प्रतिनिधी)- रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर दोन गुन्हे…

काँग्रेसने सुरू केली महाराष्ट्रातील ४८ जागांवर लढण्यची तयारी

मुंबई दि २(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक…
Don`t copy text!