Latest Marathi News
Browsing Tag

Inc maharashtra

राज्याच्या ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध…

लोक मरत असताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा कसल्या करता?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक…

राहुल गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही व देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत.…

शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नांदेड, छत्रपती…

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी राज्यपालांनी सोडवाव्यात

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे ३२ लाख विद्यार्थी आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसह एमपीएससीकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया वादग्रस्त व विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत. राज्य…

भाजपा सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी…

प्रियंका गांधी महाराष्ट्रातील या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पक्ष्याचे प्रमुख नेते देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

महिला आरक्षण हा मोदी सरकारचा नवा जुमला!

मुंबई दि २(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्वच घोषणा फसव्या निघाल्या आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ त्यांच्या उद्योगपती मित्रांशिवाय कोणालाही मिळत नाही. मोदी सरकारने महिलांना आरक्षण देण्याची केलेली…

अतिरेकी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी अतिरेकी नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिम्मत…

अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे पाप भाजपला झाकता येणार नाही

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- २०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता…
Don`t copy text!