जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकत लाखोंचा एैवज लंपास
जळगाव दि १२(प्रतिनिधी)- कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावमधील दरोड्याची भर पडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-यावल रस्त्यावरील एका दुकानात सिनेस्टाइल दरोडा टाकण्यात आला आहे.…