नणंद भावजयींनी हातचलाखीने घातला सराफाला गंडा
कल्याण दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात चोरींच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सराफांना गंडा घालणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवत त्यांनी अनेकांना गंडा घातला होता.…