कल्याण रेल्वे स्थानकात रात्रीस चोरीचा खेळ चाले
कल्याण दि २३(प्रतिनिधी)- कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर पहाटे तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले…