लग्नाला नकार देणा-या प्रियकराचा ओढणीने आवळला गळा
मुंबई दि १ (प्रतिनिधी) - लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचा महिलेने रिक्षातच ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना मुंबईत घडली आहे. रमजान शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी जोहरा शाह या महिलेला अटक केली आहे.…