किशोरी पेडणेकरांची एक पत्रकार परिषद आणि भाजपाची बोलती बंद
मुंबई दि १० (प्रतिनिधी) - मुंबईतील १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यात फाशीची शिक्षा झालेला कुख्यात याकूब मेननच्या कबरीवरील सजावटीवरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. काल भाजपाने किशोरी पेडनेकर यांचा मेमनचा भाऊ रऊफ बरोबरचा फोटो व्हायरल करत…