दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी
पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये ९५.८७ टक्के मुली पास…