ग्रामपंचायत कदमवाकवस्ती मध्ये महिला बचतगटांसाठी कार्यशाळेचे आयोजन
पुणे दि २० (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कदमवाकवस्ती व आनंदी परिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कदमवाकवस्ती मधील महिला बचत गटांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते,ही कार्यशाळा मधुबन कार्यालयात पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन करण्यासाठी…