महाविकास आघाडीच्या महामोर्चाला मिळाली परवानगी
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधाने, कर्नाटकबरोबरचा सीमावाद आणि राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्दावर महाविकास आघाडीने १७ डिसेंबरला महामोर्चाची हाक दिली होती आहे. अखेरीस या मोर्चाला पोलिसांनी अटी…