शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषण केले.
अर्थसंकल्पात अनेक योजनांचा सामावेश करण्यात आला…