महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांच्या संपत्तीत तब्बल इतक्या कोटींची वाढ
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- कोणताही नेता असो एकदा का तो निवडणूक जिंकला की त्याची संपत्ती प्रचंड वेगाने वाढते असे बोलले जाते पण समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकणार्या ७१ खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल २८६ टक्के वाढ…