पुण्याचा शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी
पुणे दि १४(प्रतिनिधी) - पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे…