Latest Marathi News
Browsing Tag

Mansoon sesson maharashtra

अजित दादा राॅक, बंडखोर शाॅक

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन दोन दिवस झाले असून सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, ओला दुष्काळ, महागाई, आरोग्य, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विषयांवरुन महाविकास आघाडीच्या…

भास्कर जाधव का म्हणाले ‘नितेश राणेंना काहीतरी शिकवा’

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना नेते भास्कर जाधव यांनी चांगलंच खडसावले आहे. मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, म्हणत नितेश राणे यांना गप्प बसण्याची सूचना केली. यावेळी दोघांमध्ये…

‘तुम्ही मंत्री असाल तर घरी इथं नाही’

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचा रोजच आमनासामना होत आहे. आजही विधानपरिषदेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सभापती नीलम गो-हे यांनी मंत्री…

सत्ता आली म्हणून मस्ती आली का?

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून…
Don`t copy text!