शेवाळेवाडीत १९ नोव्हेंबरला रंगणार होम मिनिस्टरचा काॅमेडी तडका
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा 'सुभाष यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर' कार्यक्रम प्रसिद्ध उद्योजक राजन नाना टकले व युवा उद्योजक प्रथम दादा टकले यांनी आयोजन केला आहे. होम मिनिस्टर कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी…