भाजपाच्या महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली कानशिलात
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून लोकप्रतिनिधी बेताल वागत असल्याच्या घटना सातत्याने घडत आल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार बांगर यांनी तर एक दोनदा नव्हे तर अनेकदा कायदा हातात घेतला होता. पण आता भाजपाच्या आमदार गीता जैन…