राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली २०२३ची ‘मिस इंडिया’
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- फेमिना मिस इंडिया २०२३ च्या स्पर्धेच्या विजेतीची काल घोषणा करण्यात आली असून राजस्थानची नंदिनी गुप्ता ही २०२३ ची मिस इंडिया स्पर्धेची विजेती ठरली आहे. या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि…