मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू महाराष्ट्र खबर टीम मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची धग आता चांगलीच वाढली आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर अनेक नेत्यांना जाहीर जाब विचारला जात आहे. आता तर गावागावात साखळी उपोषण केले जात आहे. दुसरीकडे…