मराठा आंदोलनाला राज्यात हिंसक वळण, ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत.…