‘कार फोडली ही शिक्षा कमीच सदावर्तेंना संपवायला पाहिजे होता’ महाराष्ट्र खबर टीम मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तीन जणांनी तोडफोड केली आहे. दरम्यान तोडफोड करणाऱ्यांना न्यायालयाने जामीन देखील मंजूर केला आहे. पण आता शिंदे गटाचे आमदार…