भाजपा नेत्याने केली आदिवासी मजुराच्या तोंडावर लघुशंका
भोपाळ दि ५(प्रतिनिधी)- मध्यप्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कारण त्या ठिकाणी भाजपा नेत्याने एक आदिवासी मजुरावर लघुशंका केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.…