अजबच! भाजपाचे खासदार म्हणतायेत गुटखा खा, दारू प्या, पण पाणी…
रेवा दि ८(प्रतिनिधी)- भाजपा आणि मित्रपक्षाच्या नेत्यांची बेताल विधाने थांबण्याचे नाव घेत नाहीत. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार यांच्यानंतर भाजपा खासदाराने आपल्या अकलेचे तारे तोडत पाणी बचतीसाठी…